एक्स्प्लोर
सुंदरा मनामध्ये भरली... लती अन् आभ्याचा रोमॅंटिक अंदाज
(Photo:@akshayanaik12/IG)
1/7

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. (Photo:@akshayanaik12/IG)
2/7

मालिकेतील अभिमन्यू आणि लतिकाची जोडी सध्या चर्चेत आहे. (Photo:@akshayanaik12/IG)
3/7

अभिमन्यू ही भूमिका समीर परांजपे साकारत असून अभिनेत्री अक्षया नाईक 'लतिका' ही भूमिका साकरते. (Photo:@akshayanaik12/IG)
4/7

समीर आणि अक्षया यांनी नूकतेच त्याचे रोमॅंटिक फोटो शेअर केले आहेत. (Photo:@akshayanaik12/IG)
5/7

या फोटोमध्ये अक्षया आणि समीर मराठमोळ्या लूकमध्ये दिसत आहे. (Photo:@akshayanaik12/IG)
6/7

समीर आणि अक्षयाच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Photo:@akshayanaik12/IG)
7/7

मालिकेच्या सेटवरील धमाल मस्तीचे फोटो अक्षया सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. (Photo:@akshayanaik12/IG)
Published at : 28 Oct 2021 02:14 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























