एक्स्प्लोर
Spruha Joshi Birthday: अभिनयाची छाप सोडत कवितेने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पृहा जोशी
(photo : @spruhavarad/IG)
1/7

स्पृहा जोशीचा आज वाढदिवस आहे. उत्कृष्ट अभिनयासोबत, आपल्या कवितांनी स्पृहा कायम चाहत्यांची मनं जिंकत असते. (photo : @spruhavarad/IG)
2/7

'लोपामुद्रा' हा स्पृहाचा कवितासंग्रह चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. लॉकडाऊनमध्ये स्पृहाच्या कवितांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. (photo : @spruhavarad/IG)
Published at : 13 Oct 2021 06:47 PM (IST)
आणखी पाहा























