एक्स्प्लोर
Sapthami Gowda Photos: मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे 'कंतारा'ची 'लीला', शेअर केले हाॅट फोटो
Sapthami Gowda Photos: कांतारा फेम अभिनेत्री सप्तमी गौडा सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे.

Sapthami Gowda
1/7

आता तिने तिच्या व्हेकेशनचे काही फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
2/7

फोटोंमध्ये सप्तमी गौडा केशरी रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे, ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
3/7

या फोटोमध्ये सप्तमी गौडा बॅकलेस ड्रेस घालून बीचवर बसलेली दिसत आहे.
4/7

मोकळे केस आणि सनग्लासेस घातलेल्या सप्तमीने कॅमेऱ्यासमोर किलर पोज दिली आहे.
5/7

तिच्या बोल्ड लूकचे चाहते खूप कौतुक करत आहेत.
6/7

कांतारा या चित्रपटात सप्तमी गौडा हिने लीलाची भूमिका साकारली होती, ज्याचे लोकांनी कौतुक केले होते.
7/7

आता सप्तमी गौडा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द वॅक्सीन वॉर या चित्रपटात दिसणार आहे.
Published at : 02 Mar 2023 07:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
राजकारण
बातम्या
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
