एक्स्प्लोर
Kartikeya Wedding: अभिनेता कार्तिकेयने केले ग्रँड साऊथ इंडियन लग्न, आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले चिरंजीवी
abp majha
1/6

टॉलिवूड अभिनेता कार्तिकेय गुम्माकोंडा याने गर्लफ्रेंड लोहितासोबत लग्न केले. या लग्नाचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, जे तुम्ही पुढील स्लाइड्समध्ये पाहू शकता.
2/6

लग्नाच्या या सीझनमध्ये सर्व स्टार्स लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. दरम्यान, अभिनेता कार्तिकेयनेही त्याच्या चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
3/6

कार्तिकेयने दक्षिण भारतीय रितीरिवाजानुसार लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत.
4/6

नवजात जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी सुपरस्टार चिरंजीवीही लग्नात पोहोचले.
5/6

'RX 100' चित्रपटातून आपली छाप पाडणारा अभिनेता कार्तिकेय गुम्माकोंडा याने त्याची जुनी मैत्रीण लोहिता हिच्याशी लग्न केले आहे.
6/6

नोव्हेंबरच्या सुरुवातीला कार्तिकेयने त्याच्या लग्नाची तारीखही उघड केली होती.
Published at : 22 Nov 2021 05:01 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
महाराष्ट्र
क्राईम
बीड



















