एक्स्प्लोर
'Desi Romance' म्हणत सोनाली बेंद्रेने नवऱ्यासोबत शेअर केले खास फोटो!
सोनालीला तिच्या कठीण काळात तिच्या नवऱ्याने खूप साथ दिली आहे. कॅन्सरवरील उपचारकाळात गोल्डी सतत सोनाली सोबत होता.(photo:iamsonalibendre/ig)
(photo:iamsonalibendre/ig)
1/8

आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत सोनाली बेंद्रेच्या (Sonali Bendre) नावाचा समावेश आहे. (photo:iamsonalibendre/ig)
2/8

सोनाली बेंद्रे 'मिशन सपने', 'इंडियाज गॉट टॅलेंट' आणि 'इंडियाज बेस्ट ड्रामे बाज' या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.(photo:iamsonalibendre/ig)
Published at : 08 Mar 2024 03:09 PM (IST)
आणखी पाहा























