एक्स्प्लोर
Smriti Irani Daughter Wedding : स्मृती इराणींच्या लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी; पाहा फोटो...
Smriti Irani Daughter Wedding Reception : शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या वेडिंग रिसेप्शनला उद्योजक, राजकारणी मंडळी तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
Smriti Irani Wedding Reception
1/10

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची लेक शनेल इराणी नुकतीच लग्नबंधनात अडकली असून नुकतचं तिच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं आहे.
2/10

शनेल इराणी आणि अर्जुन भल्ला यांच्या वेडिंग रिसेप्शनला उद्योजक, राजकारणी मंडळी तसेच अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते.
Published at : 18 Feb 2023 02:46 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























