एक्स्प्लोर
Kailash Khair: एकेकाळी आयुष्य संपावण्याचाही प्रयत्न केलेला हा गायक आता एका गाण्यासाठी लाखोंचं मानधन घेतो!
बॉलिवूडच्या या लोकप्रिय गायकाने आपल्या आयुष्यात मोठा संघर्ष पाहिला आहे. एकेकाळी आयुष्य संपावण्याचाही त्याने प्रयत्न केला होता. आज बॉलिवूडच्या लोकप्रिय गायकांमध्ये कैलाश खेरचा समावेश होतो.
(फोटो :kailashkher/ig )
1/9

बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक गायकांनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. गायक कैलाश खेर (Kailash Kher) आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे. : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक गायकांनी मेहनतीच्या जोरावर स्वत:ला सिद्ध केलं आहे. गायक कैलाश खेर (Kailash Kher) आज लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला आहे.
2/9

पण कैलाशसाठी हे यश मिळवणं सोपं नव्हतं. प्रचंड मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर त्याने आज बॉलिवूडमध्ये आपलं विशेष स्थान निर्माण केलं आहे.
Published at : 08 May 2024 10:17 AM (IST)
आणखी पाहा























