एक्स्प्लोर
Sidharth Malhotra-Kiara Advani Wedding: 'आता आमची पर्मनंट बुकिंग झाली', सिद्धार्थ-कियाराने शेअर केलं लग्नाचे फोटो
Sidharth Malhotra and Kiara Advani share first official wedding pics See here
1/7

बॉलिवूडचे लव्हबर्ड्स कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लग्नबेडीत अडकले आहेत.
2/7

दोघांनी जैसलमेरच्या सूर्यगड पॅलेसमध्ये थाटामाटात लग्न केले आहे. आता त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये दोघेही खूप क्यूट दिसत आहेत.
Published at : 07 Feb 2023 10:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
निवडणूक























