एक्स्प्लोर

'कुंडली भाग्य' अभिनेत्री श्रद्धा आर्याला लागला जॅकपॉट, करतेय बॉलिवूडमध्ये प्रवेश!

टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्यला एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा एक मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे,

(फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

1/5
प्रीता अरोरा बनून घराघरात ओळख निर्माण करणारी 'कुंडली भाग्य' फेम श्रद्धा आर्या लवकरच बॉलिवूडमध्ये एन्ट्री करू शकते. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

2/5
नुकतीच तिने इंटरनेटवर माहिती दिली आहे की, ती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये काम करणार आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

3/5
ही बातमी ऐकून श्रद्धाचे चाहते खूप खूश झाले आहेत आणि तिच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

4/5
अलीकडेच तिने धर्मा प्रॉडक्शनसोबत एक प्रोजेक्ट सुरू केला आहे, जो पूर्णपणे गुप्त ठेवण्यात आला आहे. स्वतः श्रद्धाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर धर्मासोबत काम करण्याची माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

5/5
वर्क फ्रंटवर, श्रद्धा सध्या कुंडली भाग्यामध्ये व्यस्त आहे.  श्रद्धा आर्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने नोव्हेंबर 2021 मध्ये नौदल अधिकारी राहुल नागलशी लग्न केले आहे. (फोटो सौजन्य :sarya12/इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील

योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना

Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?

Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला

Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 

Embed widget