एक्स्प्लोर
PHOTO: लेडी बॉस लूकमध्ये दिसली 'पंजाबची कतरिना कैफ; पाहा शहनाज गिलची अनोखी स्टाईल!
शहनाज गिलने तिच्या क्यूटनेसने देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तिच्या लूकमुळे ती अनेकदा चर्चेत असते.
![शहनाज गिलने तिच्या क्यूटनेसने देशभरातील लोकांची मने जिंकली आहेत. त्याचबरोबर तिच्या लूकमुळे ती अनेकदा चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/acf0979ce7c98f78f9e83f77c923cc7c1666934074113289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
1/10
![पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल आज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/c6f688a2abe271387b411c9b8ea27a3861198.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली गायिका आणि अभिनेत्री शहनाज गिल आज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
2/10
![शहनाज तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/650efa90fcedc8f1290afd7d50bbd178a74f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज तिच्या प्रोजेक्ट्सपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
3/10
![आता पुन्हा शहनाजचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/b604a8d35b6828272e4bf5f4e96be45c30afe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता पुन्हा शहनाजचे लेटेस्ट फोटोशूट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
4/10
![यावेळी अभिनेत्री अगदी वेगळ्या अंदाजात दिसली. या फोटोशूटसाठी तिने डार्क ग्रे कलरचा आऊटफिट निवडला आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/f357710d4ff3f5b3ee94e44b37d1ce99c8fbd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी अभिनेत्री अगदी वेगळ्या अंदाजात दिसली. या फोटोशूटसाठी तिने डार्क ग्रे कलरचा आऊटफिट निवडला आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
5/10
![शहनाज येथे ट्राउझर्स आणि वेस्ट कोट घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/8804403275e8457d6aa27d5445b1d4cd16605.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज येथे ट्राउझर्स आणि वेस्ट कोट घातलेली दिसत आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
6/10
![अभिनेत्रीने वेस्ट कोटसह काळ्या रंगाचा नेटेड फुल स्लीव्हज टॉप घातला आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/6341b218e755e7289fcd20fa92c9404d1b55a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने वेस्ट कोटसह काळ्या रंगाचा नेटेड फुल स्लीव्हज टॉप घातला आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
7/10
![शहनाजने ग्लॉसी न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/c790cdff5d72fd4f242f380bc33bea252acc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाजने ग्लॉसी न्यूड मेकअप आणि स्मोकी आयसह तिचा लूक पूर्ण केला. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
8/10
![शहनाज या लूकमध्ये अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचली होती. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/7523e0d4dd9640b9d27116563b61f166ff1ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज या लूकमध्ये अभिनेता आणि सलमान खानचा मेहुणा आयुष शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचली होती. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
9/10
![आता अभिनेत्रीचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांनी त्याच्यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. या लूकमध्ये शहनाज एकदम लेडी बॉस दिसत आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/66faed1fa5415c46caff6775a534afa19d080.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता अभिनेत्रीचा हा लूक चांगलाच व्हायरल होत आहे. लोकांनी त्याच्यावर अनेक कमेंट्स केल्या आहेत. या लूकमध्ये शहनाज एकदम लेडी बॉस दिसत आहे.(फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
10/10
![शहनाज गिल सध्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/28/efdb38f00ade237586822f64b523cf6674677.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शहनाज गिल सध्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. (फोटो सौजन्य :shehnaazgill/इंस्टग्राम)
Published at : 28 Oct 2022 10:45 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
भारत
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)