एक्स्प्लोर
PHOTO: शेफाली जरीवालाने शेअर केला पारंपारिक लूक; दिसतेय फारच सुंदर!
अभिनेत्री शेफाली जरीवाला तिच्या स्टायलिश आणि जबरदस्त स्टाइलसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीचा पारंपारिक लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चला तिचे सुंदर रूप पाहूया.
(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री शेफाली जरीवाला इंडस्ट्रीत 'कांता लगा गर्ल' म्हणून ओळखली जाते.(फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
2/10

शेफालीने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले नाही पण तिचा सुंदर आणि स्टायलिश लूक अनेकदा इंटरनेटवर व्हायरल होत असतो. (फोटो सौजन्य :shefalijariwala/इंस्टाग्राम)
Published at : 14 Sep 2022 11:28 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























