एक्स्प्लोर
PHOTO: बिग बॉस 15 फेम शमिता शेट्टीचा ग्लॅम लूक; फोटो चर्चेत!
shamita shetty
1/9

शमिताला बिग बॉस 15 (Bigg Boss - Season 15) मुळे विशेष लोकप्रियता मिळाली.
2/9

शमितानं अनेक चित्रपटांमध्ये काम केले. शमिता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते.
3/9

शमिता शेट्टीचे शालेय शिक्षण मुंबईमधील सेंट अँथनी गर्ल्स हायस्कूलमधून झाले. फॅशन डिझायनिंगमधील डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तिने प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासोबत काम केले.
4/9

शमिता ही कोट्यवधींची मालकीण आहे. रिपोर्टनुसार, ती 35 कोटी एवढ्या संपत्तीची मालकीण आहे.
5/9

शमितानं 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'मोहब्बते' या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.
6/9

त्यानंतर तिनं फरेब, जहर, कॅश या चित्रपटांमध्ये काम केले. झलक दिखला जा आणि 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी 9' या कार्यक्रमांमध्ये देखील तिनं सहभाग घेतला.
7/9

बिग बॉसच्या तिसऱ्या आणि 15 व्या सिझनमध्ये देखील तिनं सहभाग घेतला होता. 'यो के हुआ ब्रो' या सीरिजमध्ये शमितानं काम केलं.
8/9

शमिता ही सोशल मीडियावर देखील अॅक्टिव असते. ती सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 4 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत.
9/9

शमिताने नुकताच तिचा एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या रंगाच्या शरारा मध्ये दिसत आहे.
Published at : 07 Nov 2023 02:54 PM (IST)
Tags :
Shamita Shettyआणखी पाहा























