एक्स्प्लोर
In Pics | 8 हजार चौरस फुटांच्या आलिशान पेंटहाऊसमध्ये राहतो करण जोहर
karanjohaarfeature
1/8

निर्माता दिग्दर्शक करण जोहर हा त्याच्या कलाविश्वातील कारकिर्दीसोबतच त्याच्या अनोख्या जीवनशैलीसाठीही ओळखला जातो. स्टायलिस्ट कपड्यांची आवड असणाऱ्या करण जोहरचं घरही तितकंच आलिशान.
2/8

वांद्रे येथे 12 व्या मजल्यावर असणाऱ्या 8 हजार चौरस फुटांच्या आलिशान पेंटहाऊसमध्ये करण जोहर राहतो असं म्हटलं जातं. इथं तो त्याच्या कुटुंबासमवेत राहतो.
3/8

सोशल मीडियावर त्यानं पोस्ट केलेल्या फोटोंमधून घर नेमकं कसं आहे याचीच झलक पाहायला मिळते.
4/8

या घरातील प्रत्येक कोपरा हा तितकाच खास आहे. पण, टेरेसचा भाग म्हणजे आकर्षणाचा मुख्य विषय. अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान हिनं या घरासाठी इंटेरियर डिझायनिंगचं काम केलं आहे.
5/8

करणच्या मुलांसाठी गौरी खान हिनं खास गोष्टींची जोड घराच्या सजावटीमध्ये दिली आहे.
6/8

करण जेहरची मुलं यश आणि रुही यांच्यासाठी घरात काही खास बदलही करण्यात आले.
7/8

असा आहे निर्माता दिग्दर्शक करण जोहर याचा मुंबईतील आशियाना....
8/8

(सर्व छायाचित्र- सोशल मीडिया)
Published at : 06 Apr 2021 07:05 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
नाशिक
महाराष्ट्र
























