एक्स्प्लोर
Photo : सारा अली खानचा लाल लेहेंग्यातील सुंदर लूक
अभिनेत्री सारा अली खान हिने तिचे देसी लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
Sara ali khan
1/9

अभिनेत्री सारा अली खान तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.
2/9

सारा नेहमी तिचे वेस्टर्न आउटफिट सोडून देसी लूकमधील फोटो शेअर करत असते.
Published at : 11 Mar 2023 11:22 PM (IST)
आणखी पाहा























