एक्स्प्लोर
In Pics: साराची लहान भावंडांशी खूप जवळीक, तैमुर, इनायासोबत घालवते जास्त वेळ

1/8

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीशी जवळीक आहे. नुकतंच तिनं तिची बहिण आणि सोहा अली खानची मुलगी इनायासोबतचे फोटो शेअर केले आहेत. जे खूप व्हायरल होत आहेत.
2/8

साराला ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ती आपल्या भावंडांसोबत वेळ घालवते.
3/8

साराचा आपल्या लहान भावंडांवर खूप जीव आहे. सारा या फोटोंमध्ये इनायासोबत मस्ती करताना दिसत आहे.
4/8

5/8

अमृता आणि सैफच्या सोडचिठ्ठीनंतरही सारा आणि इब्राहिम दोघेही सैफ-करिना आणि पटौदी परिवाराशी खूप क्लोज आहेत.
6/8

सारा इनायासह तैमूरसाठी खूप केअरिंग आणि प्रोटेक्टिव असते. वेळ मिळेल तेव्हा ती सैफ करिनाच्या घरी तैमुरसोबत खेळण्यासाठी पोहोचते. ती त्याची खूप काळजीही घेते.
7/8

सारासह तिचा भाऊ इब्राहिम देखील तैमूर आणि इनायावर खूप प्रेम करतो.
8/8

नुकतंच पटौदी खानदानात नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. सैफ-करिनाला दुसरा मुलगा झाला आहे. आपल्या या लहान भावासाठी देखील सारा गिफ्ट घेऊन आली होती.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
