एक्स्प्लोर
Sanjay Dutt : संजय दत्त शूटिंगदरम्यान गंभीर जखमी? मुन्नाभाई ट्वीट करत म्हणाला...
Sanjay Dutt : संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले आहे.
Sanjay Dutt
1/10

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला 'केडी' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत झाली असल्याचं समोर आलं होतं.
2/10

संजय दत्तला गंभीर दुखापत झाल्याने चाहते चिंता व्यक्त करत होते.
3/10

संजयने आता ट्वीट करत दुखापतीच्या वृत्तावर खुलासा केला आहे.
4/10

संजय दत्तने 'केडी'च्या सेटवरील दुखापतीचे वृत्त फेटाळले आहे.
5/10

संजयने ट्वीट केलं आहे,"मला गंभीर दुखापत झाल्याच्या बातम्या येत आहेत. पण या बातम्या निराधार आहेत. मी ठीक आहे आणि निरोगीदेखील आहे".
6/10

संजय दत्तने पुढे लिहिलं आहे,"माझ्यासाठी तुम्ही चिंता व्यक्त केल्याबद्दल सर्वांचे आभार".
7/10

संजय दत्त सध्या बंगळुरूमध्ये 'केडी-द-डेविल' या सिनेमाचं शूटिंग करत आहे.
8/10

बॉलीवूडमध्ये 'मुन्नाभाई' अशी ओळख असलेला सुपरस्टार संजय दत्त शूटिंगदरम्यान जखमी झाल्यामुळे चर्चेत आहे.
9/10

संजय दत्तने नुकतच 'लियो' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं आहे.
10/10

संजय दत्तचा 'हेरा फेरी 3' हा सिनेमादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Published at : 13 Apr 2023 12:38 PM (IST)
आणखी पाहा























