Salman Khan Panvel Farm House Pics: हिंदी सिनेसृष्टीतील सुपरस्टार सलमान खानच्या पनवेल फार्म हाऊसची नेहमीच चर्चा असते. आज आम्ही तुमच्यासाठी भाईजानच्या हाऊसच्या आतील काही फोटो घेऊन आलो आहोत.
2/8
मायानगरी म्हणजेच मुंबईपासून हाकेच्या अंतरावर सलमान खानचे पनवेल फार्म हाऊस आहे.
3/8
भाईजानचे हे फार्म हाऊस त्याची बहीण अर्पिता खानच्या नावावर आहे.
4/8
सलमान खानचे पनवेलचे फार्म हाऊस अतिशय आलिशान आणि मोठे आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भाईजानचे हे फार्म हाऊस 150 एकरमध्ये पसरले आहे.
5/8
पनवेल फार्म हाऊसमध्ये सर्व सुविधा आहेत. ज्यामध्ये जिम, स्विमिंग पूल आणि फॉर्मिंगची सर्व व्यवस्था आहे.
6/8
पनवेल फार्म हाऊसवर शेती करताना सलमान खानने अनेकदा फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/8
याशिवाय सलमान खानने पनवेल फार्म हाऊसमध्ये घोडेस्वारीसाठी बरीच जागा ठेवली आहे.
8/8
पनवेल फार्म हाऊस हा सलमान खानचा आवडता व्हेकेशन पॅलेस मानला जातो, जिथे भाईजान आपल्या फावल्या वेळेत वेळ घालवताना दिसतो. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये सलमान खानने पनवेलच्या फार्म हाऊसवर वेळ घालवला होता.