एक्स्प्लोर
Salman Khan Birthday: "टायगर, टायगर, टायगर"; सलमानच्या वाढदिवसानिमित्त कतरिनाची खास पोस्ट
सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
Salman Khan Birthday Celebration
1/8

अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) आज 58 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कुटुंबीय, चाहते आणि बॉलिवूडमधील सर्व सेलिब्रिटी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
2/8

सलमानच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Published at : 27 Dec 2023 06:18 PM (IST)
आणखी पाहा























