एक्स्प्लोर
In Pics: आईच्या वाढदिवसानिमित्त सखीने शेअर केले खास फोटो!
sakhi gokhale
1/6

‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेने आणि यातील कलाकारांनी सर्वच प्रेक्षकांवर भुरळ पडली होती, यातूनच एक चेहरा समोर आला तो म्हणजे सखी गोखले.(photo: sakheeg/ig)
2/6

अभिनेत्री सखी गोखले सोशल मिडीयावर बरीच सक्रिय असते.(photo: sakheeg/ig)
Published at : 11 Dec 2021 03:10 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























