एक्स्प्लोर
PHOTO : सैफ अली खानच नाही तर, ‘हे’ कलाकारही झळकलेयत रावणाच्या भूमिकेत!
जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांनी पडद्यावर रावणाची भूमिका साकारलीय...
actors who played ravan on screen
1/8

आज देशभरात मोठ्या उत्साहात विजयादशमी अर्थात दसरा (Dussehra 2022) साजरा केला जात आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या दसऱ्याच्या सणाबद्दल यावेळी सर्वांमध्येच उत्साह पाहायला मिळत आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच हा सण कोणत्याही निर्बंधांशिवाय साजरा केला जात आहे.
2/8

एकीकडे दसऱ्याची धूम सुरू असताना दुसरीकडे ‘आदिपुरुष’ या चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता सैफ अली खानही चांगलाच चर्चेत आहे. अभिनेत्याच्या लूकमुळे चित्रपट चर्चेत आला आहे. तर, सैफ अली खानची तुलना आता ‘रावण’ साकारलेल्या इतर कलाकारांशी होत आहे. अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी ‘रामायण’ मालिकेत साकारलेली रावणाची भूमिका ही आजपर्यंत गाजलेली विशेष भूमिका आहे. चला तर, जाणून घेऊया कोणकोणत्या कलाकारांनी पडद्यावर रावणाची भूमिका साकारलीय...
Published at : 05 Oct 2022 01:28 PM (IST)
आणखी पाहा























