एक्स्प्लोर
PHOTO: सईच्या ग्लॅमरस अदा, चाहते झाले फिदा!
saie tamhankar
1/6

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
2/6

सई तिच्या ग्लॅमरस आणि बोल्ड लूकसोबतच दर्जेदार अभिनयासाठीही ओळखली जाते. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
3/6

नुकतेच सईने तिच्या एका ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
4/6

सईनं मराठी चित्रपटसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्येही आपल्या नावाचा ठसा उमटवला. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
5/6

या फोटोमध्ये सईने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केलाय ज्यात ती खूपच क्लासी दिसतेय. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
6/6

सईच्या चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (PHOTO : @saietamhankar/Instagram)
Published at : 10 Dec 2021 11:17 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नाशिक
बुलढाणा
करमणूक



















