एक्स्प्लोर
PHOTO: सई ताम्हणकरच्या ग्लॅमरस लूकची पुन्हा चर्चा; पाहा साडीतला खास लूक!
अभिनेत्री सई ताम्हणकर ही नेहमी तिच्या बोल्ड लूकसाठी चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
1/10

मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
2/10

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
3/10

दुनियादारी, बालक पालक, तू ही रे, धुराळा, गर्लफ्रेंड, पुणे 52, क्लासमेट्स इत्यादी चित्रपटांमध्ये तिने अप्रतिम अभिनय केला आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
4/10

अभिनेत्री सई ताम्हणकरची सोशल हँडलवर चांगली फॅन फॉलोइंग आहे.मराठी सोबतच हिंदी मनोरंजन विश्वातही धुमाकूळ घालणाऱ्या मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा चाहतावर्ग फार मोठा आहे. (फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
5/10

अभिनेत्री सई ताम्हणकर हिचे नवं फोटोशूट सध्या चर्चेत आलं आहे.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
6/10

या फोटोंमध्ये सई हिरव्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे. या लूकला पूर्ण करण्यासाठी सईने मोठे इअररिंग्स घातले आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
7/10

लाईट मेकअपमुळे सईचा हा लूक अगदी खुलून दिसत आहे. अलिकडे सई ताम्हणकर मीडियम स्पायसी चित्रपटात झळकली होती.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
8/10

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हटके फॅशन सेन्स आणि स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
9/10

'या गोजिरवाण्या घरात', 'अग्नीशिखा', 'साथी रे' आणि 'कस्तुरी' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकांमध्ये सई झळकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केले.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
10/10

सई ताम्हणकर कराटेमध्ये देखील ऑरेंज बेल्ट आहे. अभिनेत्रीने मार्शल आर्टचा हा प्रकार छंद म्हणून शिकून घेतला होता. ‘गजनी’, ‘हंटर’, ‘मिमी’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमधूनही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :saietamhankar/इंस्टाग्राम)
Published at : 15 Oct 2022 04:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
पुणे
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
