एक्स्प्लोर
Saie tamhankar | सईच्या ग्लॅमरस बिंधास्त लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो...
Feature_Photo_6
1/8

अनेक तरुणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या अभिनेत्री सई ताम्हणकरनं विविध भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविलं आहे. (Photo:@saietamhankar/IG)
2/8

सईने नुकतंच एक फोटोशूट केलं असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo:@saietamhankar/IG)
Published at : 01 Oct 2021 03:56 PM (IST)
आणखी पाहा























