Sai Lokur: सईचं गोजिरवाणं रूप; पिवळ्या ड्रेसमध्ये खुललं सौंदर्य
Written By : abp majha web team | Updated at : 24 Jan 2022 04:16 PM (IST)
sai lokur
1/6
'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.
2/6
निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली.
3/6
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
4/6
सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
5/6
सईने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/6
पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सई खूप गोड दिसतेय. (all photo: sailokur/ig)