एक्स्प्लोर

Rinku Rajguru: पुरस्कार सोहळ्यात बोल्ड लूक करणं रिंकू राजगुरूला चांगलच महागात पडलं; चाहते नाराज!

अभिनेत्रीने नुकतीच 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'ला (Filmfare Award Marathi 2024) हजेरी लावली होती.

(photo:iamrinkurajguru/ig)

1/10
'सैराट' (Sairat) फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

2/10
अभिनेत्रीने नुकतीच 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'ला (Filmfare Award Marathi 2024) हजेरी लावली होती.
अभिनेत्रीने नुकतीच 'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'ला (Filmfare Award Marathi 2024) हजेरी लावली होती.
3/10
दरम्यान आर्चीच्या बोल्ड लूकने इंटरनेटचा पारा वाढला. सध्या तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या लूकची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

4/10
'मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2024'मध्ये रिंकू राजगुरूचा कधीही न पाहिलेला बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. लाडक्या आर्चीने कलरफुल डिप नेक असलेला गाऊन परिधान केला होता.

5/10
. तिच्या या इंद्रधनुष्य लूकने चाहत्यांचं चांगलच लक्ष वेधून घेतलं. कलरफुल गाऊनचा लूक आणखी खास करण्यासाठी अभिनेत्रीने हातात अंगठी आणि हिऱ्याचा नाजुक हार आणि कानातले परिधान केले होते.

6/10
रिंकू राजगुरूच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. म्हटलं ना इंद्रधनुष्य, नुसतं बघतंच राहावंसं वाटतं, किती सुंदर दिसत आहेस, शरीर प्रदर्शन केल्याशिवाय जमतच नाही वाटतं, मराठी पाऊल पडते पुढे, यापेक्षा सैराटमधील आर्चीचा लूक जबरदस्त होता, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, आर्चीची सनी लिओनी व्हायला वेळ नाही लागणार, शरीर प्रदर्शन करून पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही, पोरगी गावठी होती तेच बरं होतं, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

7/10
चाहत्यांनी अभिनेत्रीच्या बोल्ड लूकचं कौतुक केलं असलं तरी नेटकऱ्यांना मात्र तिचा हा लूक आवडलेला नाही. त्यामुळे आर्चीला ट्रोल करायला नेटकऱ्यांनी सुरुवात केली आहे.

8/10
रिंकू राजगुरू सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा ती प्रयत्न करत असते. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाच्या माध्यमातून रिंकूने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. उत्कृष्ट अभिनय आणि हसरा चेहरा, सौंदर्याच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण केलं आहे. आता अभिनेत्रीचे आगामी कलाकृतींची चाहत्यांना उत्सुकता आहे.

9/10
फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बोल्ड लूक करणं रिंकू राजगुरूला चांगलच महागात पडलं आहे. रिंकू राजगुरूचं खरं नाव प्रेरणा असं आहे

10/10
'सैराट' या चित्रपटाने तिला रातोरात सुपरस्टार केलं. या चित्रपटातील तिचा अभिनय चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरला होता. 'सैराट'सह रिंकूने कागर, मेकअप, झुंड, झिम्मा 2 या सुपरहिट चित्रपटांतही काम केलं.(photo:iamrinkurajguru/ig)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Wednesday Box Office Collection: 'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
'स्पायडर मॅन', 'जन नायगन' की 'मामाच्या गोव्याला जाऊया'; बुधवारी कोणत्या सिनेमावर प्रेक्षकवर्ग प्रसन्न, कोणी किती कमावले?
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Mallika Sherawat Claims Tom Cruise Has Crush On Her: 'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'
'टॉम क्रूझचं माझ्यावर क्रश...', मल्लिका शेरावतचा ऑन कॅमेरा दावा, म्हणाली, 'फोन असता तर, त्याचे VIDEO दाखवले असते...'

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!

HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Kumar Sanu On Dawood Ibrahim Dubai Party: 'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
'मी गाणं गात होतो, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद समोर बसलेला...'; कुमार सानू यांनी सांगितला दुबईच्या पार्टीचा किस्सा, अबू सालेमबाबत म्हणाले...
Amravati News : अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या मेळघाटातील निवासी आश्रम शाळेमध्ये भुतांची अफवा; 600 विद्यार्थ्यांनींनी शाळा सोडून थेट घर गाठलं; डोमा गावात नेमकं काय घडलं?

Embed widget