एक्स्प्लोर
PHOTO: रिया चक्रवर्तीची किलर स्टाईल; शॉर्ट ड्रेस घालून केलं नवं फोटोशूट!
रिया चक्रवर्तीने पुन्हा एकदा तिच्या हॉट आणि सेक्सी लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य :rhea_chakraborty/इंस्टाग्राम )
1/10

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने बॉलिवूडपासून ते साऊथच्या चित्रपटांपर्यंत आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. (फोटो सौजन्य :rhea_chakraborty/इंस्टाग्राम )
2/10

जेव्हा ती पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :rhea_chakraborty/इंस्टाग्राम )
Published at : 09 Oct 2022 02:21 PM (IST)
आणखी पाहा























