एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडनचा क्लासी अवतार; फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!
बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.
![बॉलिवूडची 'मस्त-मस्त गर्ल' म्हटल्या जाणार्या रवीनाला आज कुठल्याच परिचयाची गरज नाही. ती बर्याच दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे, पण असे असूनही ती चर्चेचा भाग राहिली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/df539fa97a8929f24e80c3e0e646d0b21660213805174289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
1/6
![टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/c7c3849a7d5c3294375d8889b5a5b0ee806b1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
टिप टिप बरसा गर्ल रवीना टंडन तिचा नवीन अवतार दररोज प्रेक्षकांसमोर सादर करते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
2/6
![बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/711b7b6f2333cf97a16be3bf2ca67d041ed84.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक रवीना टंडन एकेकाळी तिच्या चित्रपटांनी लाखो लोकांची मने जिंकत होती. त्याचबरोबर ती तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होती.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
3/6
![रवीना टंडन 50 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/02a2d6b72f6f9deeb145559b61a4a84c49e05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन 50 वर्षांची झाली आहे. मात्र, सौंदर्याच्या बाबतीत तिला अजूनही तोड नाही.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
4/6
![रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/df6bc10a5b3933a31c26161e37b0bb6a8d9b2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडन ही फॅशन आयकॉन आहे. तिच्या फॅशन फोटोशूटमधून ही अभिनेत्री आपल्यासाठी फॅशन स्टेटमेंट्स देत असते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
5/6
![रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/52f81f10722223b813d59741175efd2a405f4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीना टंडनचे हे फोटो पाहून ती 50 वर्षांची आहे असे वाटत नाही. तिचेआकर्षक व्यक्तिमत्त्व आजही तरुण वयातील चाहत्यांना तिच्याकडे पाहण्यास भाग पाडते.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
6/6
![रवीनाने नुकताच एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे, या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/11/f1d2cc31f20af073ff3b051ca6248db1b4d0a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
रवीनाने नुकताच एक खास लूक शेअर केलाय ज्यात ती पिवळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे, या फोटोंमधील रवीनाची स्टाइल पाहून नेटिझन्स तिच्यावर प्रेम व्यक्त करत आहेत.(फोटो सौजन्य:officialraveenatandon/इन्टाग्राम)
Published at : 11 Aug 2022 04:01 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)