एक्स्प्लोर
कपाळावर टिळक आणि हातात फुलं घेऊन रविना टंडन भक्तीत तल्लीन!
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या चर्चेत आहे. ही अभिनेत्री वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये बघायला मिळत आहे.
(pc:officialraveenatandon/ig)
1/9

रवीना टंडन अनेकदा पूजा करताना दिसते.
2/9

काही काळापूर्वी अभिनेत्रीने घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर आणि त्र्यंबकेश्वर शिव मंदिराचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते.
Published at : 10 Apr 2024 05:35 PM (IST)
आणखी पाहा























