एक्स्प्लोर
PHOTO: टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत रश्मीने दिल्या एकामागून एक भन्नाट पोज; पाहा फोटो!

(फोटो :imrashamidesai/ig)
1/6

टीव्ही शो व्यतिरिक्त, टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाईने तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि बोल्ड अवतारामुळे देखील खूप चर्चेत आहे. (फोटो :imrashamidesai/ig)
2/6

इन्स्टाग्रामवर रश्मी अनेकदा चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याची ओळख करून देते. (फोटो :imrashamidesai/ig)
3/6

आता तिने पुन्हा एकदा इन्स्टाग्रामवर तिच्या नवीन फोटोशूटची झलक दाखवून तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत. यादरम्यान, अभिनेत्री इतकी हॉट दिसत आहे की लोक तिच्या या फोटोंवरून नजर हटवू शकत नाहीत.(फोटो :imrashamidesai/ig)
4/6

या फोटोंमध्ये, रश्मीने काळ्या रंगाचा हाय थाई स्लिट स्कर्ट आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला आहे. यासोबत अभिनेत्रीने काळ्या रंगाची हाय हिल्स परिधान केली आहेत.(फोटो :imrashamidesai/ig)
5/6

रश्मीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअपसह केस खुले ठेवले आहेत. विशेष म्हणजे या फोटोंमध्ये अभिनेत्री पूर्वीपेक्षा खूपच फिट दिसत आहे. (फोटो :imrashamidesai/ig)
6/6

रश्मीनेही तिची टोन्ड बॉडी आणि हॉट लुक दाखवत एकामागून एक अनेक पोज दिल्या आहेत. अल्पावधीतच अभिनेत्रीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.(फोटो :imrashamidesai/ig)
Published at : 13 Jun 2022 04:13 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
