एक्स्प्लोर
PHOTO: रश्मी देसाईचे खरे नाव माहितीये? जाणून घ्या तिच्या वाढदिवसानिमित्त या खास गोष्टी!
छोट्या पडद्यावर आपल्या दमदार अभिनय कौशल्याचा प्रसार करणारी रश्मी देसाई आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे.
(pc:imrashamidesai/ig)
1/9

'उत्तरन', 'दिल से दिल तक', 'इश्क का रंग सफेद', 'अधुरी कहानी हमारी' सारख्या शोमध्ये दिसलेली टीव्ही इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाई तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. (pc:imrashamidesai/ig)
2/9

रश्मी देसाई हिचा जन्म आसाममध्ये झाला. आपल्या करिअरला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी अभिनेत्रीने खूप संघर्ष केला आहे. (pc:imrashamidesai/ig)
Published at : 13 Feb 2024 12:48 PM (IST)
आणखी पाहा























