एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Ram Charan Birthday: जाणून घेऊया राम चरण आणि उपासना यांच्या खास प्रेमकथेबद्दल!
RRR चित्रपटाने जगभरात खळबळ माजवणाऱ्या राम चरण यांचा आज वाढदिवस आहे.
![RRR चित्रपटाने जगभरात खळबळ माजवणाऱ्या राम चरण यांचा आज वाढदिवस आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/39d6616ce8f87ea6748f4b4ab3f0ae851711515457287289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण
1/11
![साऊथचा सुपरस्टार अभिनेता राम चरणचे जगभरात चाहते आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/560a29851f4ec20ec158afca99f13f0d051c5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साऊथचा सुपरस्टार अभिनेता राम चरणचे जगभरात चाहते आहेत.
2/11
![राम चरणच्या RRR या चित्रपटाला केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/a90afb1f7e22c1c0fbf561e7f54be8c918f39.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरणच्या RRR या चित्रपटाला केवळ दक्षिणेतच नव्हे तर जगभरातून भरभरून प्रेम मिळाले आहे.
3/11
![राम चरण केवळ अभिनेताच नाही तर एक चांगला नवराही आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/f26c649c581d19546fe01e2cd94261cbb9865.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण केवळ अभिनेताच नाही तर एक चांगला नवराही आहे.
4/11
![राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा खूप खास आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/c728867465f0e86aa5064a6605d37b0a1f93a.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा खूप खास आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजमध्ये झाली.
5/11
![राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' सारखी आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजच्या दिवसात झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/3589b4e5f51f43cae105c45805bc3870c066d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण आणि उपासना यांची प्रेमकथा शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है' सारखी आहे. दोघांची पहिली भेट कॉलेजच्या दिवसात झाली होती.
6/11
![दोघेही कॉलेजमध्ये चांगले मित्र होते, पण मैत्रीपूर्वी त्यांच्यात खूप भांडण व्हायची. त्यानंतर दोघेही पक्के मित्र बनले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/4d725cb705823ad9c8e7bd14f4bd2e8c62bbd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघेही कॉलेजमध्ये चांगले मित्र होते, पण मैत्रीपूर्वी त्यांच्यात खूप भांडण व्हायची. त्यानंतर दोघेही पक्के मित्र बनले.
7/11
![राम चरण शिकण्यासाठी परदेशात गेल्यावर दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/8144b43d0d9d54d4ff75a0d54bd0d96c6b92e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण शिकण्यासाठी परदेशात गेल्यावर दोघांनाही त्यांच्या प्रेमाची जाणीव झाली. दोघेही एकमेकांना खूप मिस करत होते.
8/11
![परदेशातून परतल्यानंतर राम चरण यांनी उपासनाकडे प्रेम व्यक्त केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/ada115c65b92f1e1c160436397a2b197f1c15.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परदेशातून परतल्यानंतर राम चरण यांनी उपासनाकडे प्रेम व्यक्त केले.
9/11
![यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. राम चरणचा पहिला चित्रपट मगधीरा रिलीज झाल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/eddea49671a253801cdcb04f97efaff3f2167.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. राम चरणचा पहिला चित्रपट मगधीरा रिलीज झाल्यानंतर त्यांच्या डेटींगच्या बातम्या मीडियात आल्या होत्या.
10/11
![दोघांनी 2011 मध्ये एंगेजमेंट केली होती. 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/dfeb4ff9c2d4f4db21e163dbee77fb5501cc0.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दोघांनी 2011 मध्ये एंगेजमेंट केली होती. 2012 मध्ये त्यांचे लग्न झाले.
11/11
![राम चरण आणि उपासना 20 जून 2023 रोजी आई-वडील झाले. उपासना यांनी मुलीला जन्म दिला होता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/27/79146478f75a103dd23672d2d5db11663b36e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राम चरण आणि उपासना 20 जून 2023 रोजी आई-वडील झाले. उपासना यांनी मुलीला जन्म दिला होता.
Published at : 27 Mar 2024 10:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion