एक्स्प्लोर
Rakul Preet singh : रकुल प्रीतचा कातिल लुक , शेअर केले खास फोटो
रकुल प्रीत सिंहच्या अभिनयाला नेहमीच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आज जगभरातील तिचे चाहते त्याच्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.

Rakul Preet singh
1/10

आज रकुल प्रीत सिंहने तिच्या मेहनतीच्या जोरावर जगभरातील लोकांच्या हृदयात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.
2/10

लेटेस्ट फोटोशूटमध्ये ती देसी स्टाईलमध्ये दिसत आहे.यात तिने गुलाबी रंगाची डिझायनर साडी घातलेली आहे.
3/10

गुलाबी रंगाचे नेकलेस तिने घातले असून केस मोकळे सोडले आहेत. ज्यामुळे तिचा देसी लुक ऊठून दिसत आहे.
4/10

रकुलने ग्लॉसी न्यूड मेकअपने तिच्या एथनिक लुकला पूर्ण केले आहे.
5/10

देसी फोटोशूट सोबतच तिने वेस्टर्न लुकचेही फोटोशूट केले आहे.
6/10

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साऊथ चित्रपटांपासून ते बॉलिवूडपर्यंत तिची जादू चालवली आहे.
7/10

कधी चित्रपटांमुळे, कधी वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी लूकमुळे ती चर्चेत येते. रकुलचे चाहते तिच्या चित्रपटांसाठी आतुर आहेत, तर अभिनेत्रीच्या लूकनेही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
8/10

तिने डार्क निळ्या रंगाचा वनपीस घातला आहे. त्यावर गोल्डन रंगाचे कानातले आणि काळ्या हिल्स घातल्या आहेत.
9/10

रकुल इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. अनेकदा तिचे नवे लूक चाहत्यांमध्ये व्हायरल होत असतात.
10/10

या फोटोंमध्ये रकुल खूपच सुंदर दिसत आहे.
Published at : 30 Jun 2023 07:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
अकोला
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
