एक्स्प्लोर

'बिग बॉस 17'मध्ये आदिल खान दुर्रानीसोबत राखी सावंतची एन्ट्री होणार?

RAKHI SAWANT

1/9
'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील स्पर्धकांची खेळी चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे.

2/9
दिवसेंदिवस या कार्यक्रमात नव-नवे ट्विस्ट येत आहेत. आता या कार्यक्रमात बॉलिवूडची 'ड्रामा क्वीन' राखी सावंतची (Rakhi Sawant) वाइल्ड कार्ड एन्ट्री होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

3/9
'बिग बॉस 17' हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांनी पाहावा आणि कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.

4/9
पण स्पर्धकांची खेळी 'बिग बॉस' प्रेमींच्या पसंतीस उतरत असली तरी टीआरपीवर मात्र या कार्यक्रमाचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याच्या हेतून या कार्यक्रमात आता वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार आहे

5/9
यात राखी सावंतच्या (Rakhi Sawant) नावाचाही समावेश आहे. या पर्वाचा टीआरपी वाढावा यासाठी निर्माते राखीला या कार्यक्रमात सहभागी करुन घेत आहेत, असे म्हटले जात आहे.

6/9
'बिग बॉस 17' या वादग्रस्त कार्यक्रमात आता राखी सावंतची एन्ट्री होणार आहे. 'बिग बॉस 17' या कार्यक्रमातून 'बिग बॉस' आता पाच बोरिंग स्पर्धकांचा पत्ता कट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. नाविद सोल या स्पर्धकापासून याची सुरुवात झाली आहे. नाविदचं मिड वीक एविक्शन झालं आहे. लवकरच आणखी स्पर्धकांचा पत्ता कट होणार असा दावा करण्यात आला आहे.

7/9
मीडिया रिपोर्टनुसार, नको असलेले स्पर्धक बाहेर पडल्यानंतर निर्माते सहा वाइल्ड कार्ड स्पर्धकांची 'बिग बॉस 17'च्या घरात एन्ट्री करतील. 'बिग बॉस 17'मध्ये राखी सावतंची एन्ट्री होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

8/9
पण आदिल खान दुर्रानीसह (Adil Khan Durrani) राखीची एन्ट्री होईल, असे म्हटले जात आहे. त्यामुळे 'बिग बॉस'च्या घरात चांगलाच धमाका होणार आहे.

9/9
राखी सावंतची 'बिग बॉस'च्या घरात अनेक पर्वांमध्ये एन्ट्री झाली आहे. 'बिग बॉस'च्या पहिल्या भागापासून राखी सावंत या कार्यक्रमाशी जोडली गेली आहे. त्यानंतर अनेक पर्वांमध्ये राखीला कार्यक्रमाचा टीआरपी वाढावा यासाठी कार्यक्रमात विचारणा झाली आहे.'बिग बॉस 15' या कार्यक्रमात राखी तिचा त्यावेळीचा पती रितेशसोबत सहभागी झाली होती. या कार्यक्रमाच्या माध्यमातून रितेशचा चेहरा राखीने पहिल्यांदा सर्वांसमोर आणला.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Riteish Deshmukh on Vilasrao Deshmukh: वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट;  म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुखची डोळे पाणावणारी पोस्ट; म्हणाला, 'माझा वनवास काही संपला नाही'
Devoleena Bhattacharjee On Tukaram Munde: प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
प्रसिद्ध अभिनेत्री IAS तुकाराम मुंढेंच्या कामगिरीवर फिदा, म्हणाली, एकट्यानं आख्खा महाराष्ट्र हादरवून सोडला!
Gaurav More On Johnny Lever: 'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
'प्रिय जॉनी सर', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेची 'कॉमेडी किंग'साठी खास पोस्ट, जॉनी लिव्हर यांचा मुलगा कमेंटमध्ये म्हणतो...
बाळ आई-वडिलांचं, पण अधिकार स्वामींचा! 'या' नात्याचं गूढ उलगडताच, 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये मोठा खुलासा!

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report :  निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज

अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी

CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Embed widget