दिग्दर्शक नागराज मंजुळेंचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता मराठी चित्रपट फॅन्ड्री आल्यानंतर जब्या आणि शालूची लव्हस्टोरी चांगलीच गाजली. (photo: rajeshwariofficial/ig)
2/8
साधीभोळी, सोज्वळ शालू अर्थात अभिनेत्री राजेश्वरी खरात आपल्या सौदर्याने चाहत्यांना भुरळ पाडत आहे. तिचा बदललेला लूक पाहून चाहते कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)
3/8
राजेश्वरीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने फॅन्ड्री चित्रपटात उत्कृष्ट काम केलं. आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांच्या मनावर ठसा उमटवला. (photo: rajeshwariofficial/ig)
4/8
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे.
5/8
राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (photo: rajeshwariofficial/ig)
6/8
तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले असून त्यावर अनेक कमेंट्सदेखील येत आहेत. राजेश्वरी नेहमीच इन्स्टाग्राम, फेसबुकवर तिचे फोटो नेहमी शेअर करत असते.
7/8
'फँड्री' चित्रपटात अत्यंत साधी दिसणारी राजेश्वरी ग्लॅमरस आणि हॉट अंदाजात चाहत्यांसमोर आली आहे. (photo: rajeshwariofficial/ig)
8/8
या फोटोंनी तिने रसिकांची मने जिंकली आहेत. (photo: rajeshwariofficial/ig)