एक्स्प्लोर

प्रियांका चोप्रा निक जोनाससोबत झाली रोमँटिक; दोघांचे रूममधील 'इनसाईड' फोटो व्हायरल

Priyanka Chopras Romantic Post With Nick Jonas: प्रियांका चोप्राची निक जोनाससाठी भावनिक आणि रोमँटिक पोस्ट. फोटो सोशल मीडियात व्हायरल.

Priyanka Chopras Romantic Post With Nick Jonas

1/9
बॉलिवूडच्या देसी गर्लने हॉलिवूडमध्येही आपला डंका वाजवला.  तिनं आपल्या अभिनयातून आणि गायनातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. प्रियांका बॉलिवूडपासून काही काळ दूर होती, पण तिची चर्चा काही कमी झाली नाही.

2/9
प्रियांका केवळ कामासाठी नसून, तिच्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते.  तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात.

3/9
प्रियांका सध्या परदेशात आपल्या कुटुंबासह खूप खुश आहे. पती निक जोनस आणि मुलगी मालती मेरी चोप्रासोबत बऱ्याचदा टाइम स्पेंड करताना दिसते.

4/9
प्रियांका आणि निक जोनासचे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतात.   या फोटोंमधून दोघांचे एकमेकांप्रति प्रेम आणि आदर ठळकपणे दिसून येते.

5/9
अलिकडेच प्रियांका चोप्राने समाजमाध्यमांवर एक पोस्ट शेअर केली.  या फोटोंमधून दोघांचं सुंदर बॉन्ड स्पष्टपणे दिसून येत आहे.

6/9
काही फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा निक जोनासच्या मिठीत दिसते.  तर, काही फोटोंमध्ये दोघांचा स्वॅग अवतार दिसतो. तर, काही फोटोंमधून दोघे सहलीचा आनंद घेत असल्याचं दिसून येत आहे.

7/9
तर, पोस्टमधील एका फोटोमध्ये निक जोनासच्या जवळ त्यांची मुलगी मालती खेळत असल्याचं दिसून येत आहे. प्रियांकाने ही पोस्ट शेअर करून सुंदर आणि भावनिक कॅप्शन दिलं आहे.

8/9
"तुम्ही खूप प्रामाणिक व्यक्ती आहात. मी खुश राहण्यामागचं कारण तुम्ही आहात. निक जोनाससारखा जोडीदार मिळणं हे माझं भाग्य आहे. हे फोटो सुरूवातीच्या काळातील आहेत, पण मी हे क्षण काल जगले असं वाटत आहे. मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते", असं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलंय.
9/9
प्रियांकाची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या पोस्टवर निक जोनासने देखील कमेंट केली आहे. 'My Everything', अशी कमेंट केली आहे.  या पोस्टमधून दोघांमधील प्रेम ठळकपणे दिसून येत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss 20: ‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
‘बिग बॉस’च्या घरात यंदा मोठा ट्विस्ट, भाईजानच्या एका शब्दाने वाढवली उत्सुकता 
Anup Soni on Ajay Devgan Crime Petrol: 'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची  पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
'मला या विषयावर बोलायचं नाही,..'अजय देवगणने ‘क्राइम पेट्रोल’ची सूत्रं हाती घेताच अनूप सोनींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले
7 कोटींच्या बजेटचा मराठी सिनेमा थेट टॉप 10 मध्ये! रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ला टक्कर?

Marathi Thriller Movie: पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार;  शेवटचा सस्पेन्स खतरनाक
पाहणाऱ्याचं डोकं पोखरणारा हा मराठी थ्रिलर अजिबात चुकवू नका; 1 तास 46 मिनिटांचा थरार; शेवटचा सस्पेन्स खतरनाक

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget