एक्स्प्लोर
Preity Zinta Became Mother Of Twins : जय आणि जिया; प्रीतीने दिला जुळ्यांना जन्म
Preity Zinta Became Mother Of Twins
1/6

Preity Zinta Became Mother Of Twins : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (photo : realpz/ig)
2/6

प्रीतीने जुळ्यांना जन्म दिला असून तिने मुलांची नावे सोशल मीडिया पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांना सांगितली आहेत.(photo : realpz/ig)
Published at : 18 Nov 2021 03:57 PM (IST)
आणखी पाहा























