एक्स्प्लोर
PHOTO: निळ्या बनारसी साडीत प्रार्थना बेहेरेचा ग्लॅमरस अवतार; पाहा फोटो!
(Photo : @prarthana.behere/IG)
1/6

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अभिनेत्री अनेकदा तिच्या ग्लॅमरस आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. (Photo : @prarthana.behere/IG)
2/6

अभिनेत्रीने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या बनारसी साडीतील फोटो शेअर केले आहेत. (Photo : @prarthana.behere/IG)
Published at : 03 Jun 2022 10:40 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
व्यापार-उद्योग























