एक्स्प्लोर
Advertisement

PHOTO: ऑफशोल्डर टॉपमध्ये प्राजक्ताचा क्लासी लूक; फोटो चर्चेत!
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

(फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
1/9

प्राजक्ता माळी तिच्या हटके लुकने नेहमीच सर्वांचे लक्ष वेधत असते.
2/9

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
3/9

प्राजक्ताने आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
4/9

नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
5/9

नुकतेच तिने तिच्या इंन्स्टाग्रामवर ब्ल्यू कलरचा वन हॅन्ड बलून शोल्डर टॉप आणि ब्लॅक पॅन्टमधील फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
6/9

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे.काही युजर्सनी या फोटोवर खूप सुंदर अशी कमेंट केली आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
7/9

पारंपारिक कपडे असोत किंवा मॉर्डन हटके कपडे सर्वामध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसते. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
8/9

तिच्या या फोटोवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊसच पाडला आहे. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
9/9

शिफॉनने बनलेल्या या टॉपमध्ये प्राजक्ता खूपच क्युट दिसत होती. (फोटो सौजन्य : prajakta_official/ इंस्टाग्राम)
Published at : 23 Dec 2022 05:30 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
भारत
महाराष्ट्र
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
