एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Pooja Hegde : दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेचं 'कच्ची कैरी', काय खास आहे या फोटोंमध्ये?
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/e74515ec843cc81e4831912a5ce2bef8_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
pooja hegde
1/9
![दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं असून या फोटोजना पोस्ट करताना तिने कच्ची कैरी असं कॅप्शन दिलं आहे.(P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd9f8c45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दाक्षिणात्य अभिनेत्री पुजा हेगडेने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं असून या फोटोजना पोस्ट करताना तिने कच्ची कैरी असं कॅप्शन दिलं आहे.(P.C.pooja hegde instagram)
2/9
![तर कच्ची कैरी असं कॅप्शन देण्यामागील कारण म्हणजे या फोटोंमध्ये तिने घातलेले ड्रेस हा अगदी कैरी रंगाचा असल्याचं दिसत आहे. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/156005c5baf40ff51a327f1c34f2975bf8a65.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर कच्ची कैरी असं कॅप्शन देण्यामागील कारण म्हणजे या फोटोंमध्ये तिने घातलेले ड्रेस हा अगदी कैरी रंगाचा असल्याचं दिसत आहे. (P.C.pooja hegde instagram)
3/9
![या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800584cc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोंवर पुजाचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत. (P.C.pooja hegde instagram)
4/9
![पुजाचा राधेश्याम हा सुपरस्टार प्रभाससोबतचा सिनेमा काही मागील महिन्यात प्रदर्शित झाला. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/d0096ec6c83575373e3a21d129ff8fef71808.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजाचा राधेश्याम हा सुपरस्टार प्रभाससोबतचा सिनेमा काही मागील महिन्यात प्रदर्शित झाला. (P.C.pooja hegde instagram)
5/9
![त्यानंतर आता तिच्या आगामी फिल्मची सर्वजण वाट पाहत आहेत. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/30e62fddc14c05988b44e7c02788e1874b196.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर आता तिच्या आगामी फिल्मची सर्वजण वाट पाहत आहेत. (P.C.pooja hegde instagram)
6/9
![सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/18e2999891374a475d0687ca9f989d83057cf.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या तिचं सुपरस्टार विजयसोबतचं अरेबिक कुथ्थु हे साँग चांगलच हीट झालं आहे. (P.C.pooja hegde instagram)
7/9
![पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/8cda81fc7ad906927144235dda5fdf1585af8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ड्रेसेसमध्ये फोटो पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
8/9
![वेस्टर्न कपड्यांसह ती साडीमधील फोटोही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/ae566253288191ce5d879e51dae1d8c3ddb78.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वेस्टर्न कपड्यांसह ती साडीमधील फोटोही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
9/9
![पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/06/fe5df232cafa4c4e0f1a0294418e5660fd7a4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पुजा विविध ठिकाणी फिरायला गेल्यानंतर ती तेथील फोटो आणि व्हिडीओही पोस्ट करत असते. (P.C.pooja hegde instagram)
Published at : 07 Apr 2022 03:00 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)