एक्स्प्लोर
PHOTO: पलक तिवारीने फोटोशूटसाठी नेसली साडी, पाहा तिची सिझलिंग स्टाईल!
पलक जवळपास रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विशेषतः तिच्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Palak Tiwari
1/8

पलक तिवारी देखील आज कोणत्याही ओळखीवर अवलंबून नाही. तिची आई, प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी यांच्या पावलावर पाऊल ठेवत पलकनेही इंडस्ट्रीतील आपलं करिअर निवडलं आहे.
2/8

आज पलक जवळपास रोजच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. विशेषतः तिच्या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Published at : 21 Jul 2023 05:25 PM (IST)
आणखी पाहा























