एक्स्प्लोर
Palak Tiwari Photos: आईपेक्षा लेक भारी! पलक तिवारीच्या सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा..
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी याआधीच खूप लोकप्रिय झाली आहे.
Palak Tiwari,
1/9

एकेकाळी टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पलक तिवारीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.
2/9

तिने फार कमी वेळात इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्री कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत राहायला लागली आहे.
Published at : 06 Oct 2023 04:20 PM (IST)
आणखी पाहा























