एक्स्प्लोर

OTT Release: कापलेल्या शीराचं रहस्य उलगडणार Kaattaan, ते मर्दानी 3चा धाक; या आठवड्यात OTTवर मनोरंजनाचा धमाका

OTT Release this week list: या आठवड्यात अनेक ओटीटी वेब सिरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

OTT Release this week list

1/9
रणवीर सिंह स्टारर  धुरंधर २ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुरळा उडवून दिला आहे. सिनेमागृहात प्रेक्षकांना खेचण्यासाठी हा चित्रपट यशस्वी ठरला आहे.  या सिनेमानं अनेक चित्रपटांना धोबीपछाड केला आहे.  या आठवड्यात शुक्रवारी कोणताही सिनेमा सिनेमागृहात रिलीज होणार नाहीये. मात्र, ओटीटीवर अनेक  चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.

2/9
रानी मुखर्जीचा कॉप थ्रिलर ड्रामा मर्दानी 3 असो किंवा विजय सेतुपतीचा काटान. या आठवड्यात दमदार सिनेमे आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

3/9
देशभरातील  बॉक्स ऑफिसवर 51.72 कोटी रुपयांचे नेट कलेक्शन केल्यानंतर मर्दानी 3 हा सिनेमा आता ओटीटीवर रिलीज होण्यास सज्ज झाला आहे.   हा सिनेमा आता 27 मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे.

4/9
या आठवड्यात विजय सेतुपतीचा 'Kaattaan' ही वेब सिरीज प्रचंड चर्चेत राहिली.  तामिळ भाषेत तयार झालेल्या या सिरीजची सुरुवात, कापलेल्या डोक्याने होते. या रहस्यमयी, थ्रिलर वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. ही सिरीज आपल्याला 27 मार्च पासून जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

5/9
बेट ही एक मजेदार वेब सिरीज आहे.  या सिरीजमध्ये ऑस्कर आणि एमी अवॉर्ड विनर  रिज अहमदनं प्रमुख भूमिका साकारली आहे.  ६ एपिसोड असणारी ही वेब सिरीज 25 मार्च रोजी रिलीज होणार आहे. प्राईम व्हिडिओवर आपल्याला ही सिरीज पाहता येईल.

6/9
हा हार्टब्रेक हायस्कूलचा अंतिम सीझन आहे.  टर्म 4 वेळ हार्टले हाईची क्लास आता शाळेला निरोप देत अडल्ड वर्ल्डमध्ये प्रवेश करतात. Heartbreak High season 3 ही वेब सिरीज 25 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर पाहता येईल.

7/9
88 मिनिटांचा अॅक्शन थ्रिलर फिल्म प्रिटी लिथल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा  प्रेक्षकांना नक्की रोमांचित करेल.  हा सिनेमा आपल्याला 25 मार्चपासून  प्राईम व्हिडिओवर पाहता येईल.

8/9
डिटेक्टिव्ह होल या 9 भागांच्या सिरीजमध्ये  टोबियास सँटेलमनने ओस्लोमधील एका गुप्तहेर हॅरी होलची भूमिका साकारली आहे.  ही सिरीज आपल्या Netflixवर 26 मार्चपासून पाहता येईल.

9/9
'समथिंग व्हेरी बॅड इज गोइंग टू हॅपेन' ही एक अमेरिकन  हॉरर मिनी सिरीज आहे. या सिरीज आपल्या शेवटपर्यंत खिळवून ठेवते. ही सिरीज आपल्याला Netflixवर 26 मार्चपासून पाहता येईल.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट

Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...';  मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
Scam 2010 Web Series: 24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?
24000 कोटींचा घोटाळा OTT वर; हंसल मेहतांच्या नव्या धमाकेदार वेब सीरिजची घोषणा, मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, ओळखलं का कोण?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं

Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!

Embed widget