एक्स्प्लोर
PHOTO : ‘नागिन’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा मनमोहक अंदाज; साडीत दिसतेय खास!
तेजस्वी प्रकाश तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते.
.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
1/6

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश वायंगणकर (Tejasswi Prakash) देशातील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस 15’चे विजेतेपद पटकावून प्रचंड चर्चेत आली.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
2/6

'नागिन 6' फेम तेजस्वी प्रकाश दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
3/6

तेजस्वीने फार कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
4/6

तेजस्वी प्रकाश ही टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे, जी कधी तिच्या प्रोफेशनल लाईफबद्दल तर कधी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत राहते. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
5/6

तेजस्वीने आपल्या लेटेस्ट फोटोशूटने पुन्हा एकदा सर्वांचे होश उडवले आहेत. या नव्या फोटोमध्ये तेजस्वी साडीमध्ये दिसत आहे. लूक पूर्ण करण्यासाठी तिने हलका मेकअप केला आहे. (फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
6/6

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, आजकाल तेजस्वी प्रकाश 'नागिन 6' मध्ये दिसत आहे. 'नागिन 6' टीआरपी रेटिंगमध्ये नंबर वन मालिका ठरली आहे.(फोटो सौजन्य : tejasswiprakash/इंस्टाग्राम)
Published at : 03 Aug 2022 03:01 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
क्राईम
भारत























