एक्स्प्लोर
Rakshabandhan Special : रक्षाबंधन साठी परफेक्ट ; मृन्मयीची इंडो वेस्टर्न स्टाईल!
काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
![काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/035b22a1512a8a1f064280b2ca4e8d891691736696823289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Mrunmayee deshpande
1/8
![मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/3d3e679f5497d0dea189c527596605041c7e0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे.
2/8
!['कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/a8e77c3780bf4e37e4766b0ba9a6caeeaccce.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कट्यार काळजात घुसली', 'मोकळा श्वास', 'फत्तेशिकस्त', 'नटसम्राट' अशा अनेक चित्रपटातून तिने प्रेक्षकांवर तिच्या अभिनयाची छाप सोडली.
3/8
![मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/893b3ae4e039ad52d9f451ccab113feeef60b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मन फकीरा या चित्रपटाचं तिने दिग्दर्शनसुद्धा केलं आहे.
4/8
![काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/1667d891fa4d222ee6ef7b4cdb3f8874ef265.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी मृण्मयीचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला.चंद्रमुखी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
5/8
![पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट आणि त्यावर जरीचं श्रग अश्या या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/0a221aabc488422a3865d56f70a1e92bc2840.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिवळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि मॅचिंग पॅन्ट आणि त्यावर जरीचं श्रग अश्या या लूक मध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
6/8
![यावर तिने मॅचिंग ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/eca7ca24537c6127694b58f33b1b0812936ff.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावर तिने मॅचिंग ऑक्सिडाइज ज्वेलरी परिधान केलीये.
7/8
![साजेशी हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/3e60514276f48fbcac63a8c5f4433aa621826.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
साजेशी हेअरस्टाईल करून तिने हा लूक पूर्ण केला आहे.
8/8
![तुम्हीही येत्या रक्षाबंधन साठी हा लूक फॉलो करू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/11/ee9be9666451b6965bf26ce23ee86be232f2c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्हीही येत्या रक्षाबंधन साठी हा लूक फॉलो करू शकता.
Published at : 11 Aug 2023 12:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)