मुख्यपृष्ठफोटो गॅलरीकरमणूकPHOTO: शिमरी गाऊनमध्ये दिसला मौनी रॉयचा सिझलिंग लुक, स्टाइल पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड!
PHOTO: शिमरी गाऊनमध्ये दिसला मौनी रॉयचा सिझलिंग लुक, स्टाइल पाहून चाहते झाले क्लीन बोल्ड!
Written By : abp majha web team | Updated at : 25 Jun 2022 03:37 PM (IST)
(photo:imouniroy/ig)
1/7
अभिनेत्री मौनी रॉयने टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंत तिच्या उत्कृष्ट अभिनयाने स्वत:ला इंडस्ट्रीत सिद्ध केले आहे. (photo:imouniroy/ig)
2/7
तिच्या प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त, मौनी तिच्या बोल्ड लूक्सने नेहमीच वर्चस्व गाजवते. तिने केवळ तिच्या अभिनयानेच नव्हे तर तिच्या मनमोहक शैलीने देखील बरेच लक्ष वेधून घेतले आहे. (photo:imouniroy/ig)
3/7
, मौनी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. जवळपास दररोज चाहत्यांना तिचा हॉट आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळतो. आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक चर्चेत आला आहे. (photo:imouniroy/ig)
4/7
अभिनेत्रीने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत, जे पाहून लोक क्लीन बोल्ड झाले आहेत.(photo:imouniroy/ig)
5/7
फोटोंमध्ये, मौनी रॉय एका प्लंजिंग नेकलाइन असलेला ब्लॅक अँड व्हाइट सिक्विन गाऊन घातलेली दिसत आहे. फोटो शेअर करताना मौनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मेकिंग आर्ट'.(photo:imouniroy/ig)
6/7
हा लूक अधिक ग्लॅमरस बनवण्यासाठी मौनीने स्मोकी मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत.(photo:imouniroy/ig)
7/7
मौनी रॉयच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाबाबतही चर्चेत आहे. मौनी सध्या डान्स रिअॅलिटी शो 'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स'मध्ये दिसत आहे. या शोमध्ये अभिनेत्री जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.(photo:imouniroy/ig)