एक्स्प्लोर
PHOTO : वाढत्या वजनामुळे बॉडी शेमिंगची शिकार झाली ‘मिस युनिव्हर्स’, ट्रोलर्सला उत्तर देताना हरनाझ म्हणते...
Harnaaz Kaur Sandhu
1/6

गेल्या वर्षी मिस युनिव्हर्सचा किताब पटकावल्यानंतर चर्चेत आलेली हरनाज कौर संधू आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. खरं तर, हरनाजचे काही नवे फोटो समोर आल्यापासून ती सोशल मीडियावर सतत चर्चेचा विषय बनली आहे. या फोटोंमध्ये हरनाजचे वजन पूर्वीच्या तुलनेत वाढलेले दिसत आहे.
2/6

मिस युनिव्हर्सचा हा लूक पाहून तिचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत, तर दुसरीकडे नेटिझन्स तिला ट्रोल करत आहेत. वाढलेल्या वजनामुळे बॉडी शेमिंगची शिकार झालेल्या हरनाज कौर संधूने आता यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Published at : 04 Apr 2022 09:35 AM (IST)
आणखी पाहा























