एक्स्प्लोर
Michael Jackson Death Anniversary: यशाची शिखरं पादाक्रांत करणारा ते लैंगिक छळाचा आरोप.. मृत्यूनंतरही वादाने सोडली नाही पाठ
मायकल जॅक्सन (photo: @michaeljackson instagram)
1/8

मायकल जॅक्सननेही संगीतासह नृत्यात अनेक विक्रम स्थापित केले आहेत. रोबोट आणि मूनवॉक सारखे नृत्य प्रकार जगभरात प्रसिद्ध करणारा तोच होता.(photo: @michaeljackson instagram)
2/8

अवॉर्ड्सशिवाय त्याने आपल्या नावावर अनेक जागतिक विक्रम नोंदवले आहेत. यामध्ये 26 वेळा अमेरिकन संगीत पुरस्कार देण्यात आल्याचा समावेश आहे.(photo: @michaeljackson instagram)
Published at : 25 Jun 2021 09:44 PM (IST)
आणखी पाहा























