एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Isha Keskar Photos : माझ्या नवऱ्याची बायको फेम 'ईशा'च्या हॉट अदा, पाहा फोटो
Isha Keskar: अभिनेत्री ईशा केसकरच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
![Isha Keskar: अभिनेत्री ईशा केसकरच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/2c3e02b5e16c9df4dcc00fa96acb99491679322126917384_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Isha Keskar Hot Photos
1/7
![अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/cb298490cc34ddb50879e960380522ad40199.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ईशा केसकर ही छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते.
2/7
![ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/9ff2a5696296ba524eb98f8add9883d4d6564.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशा ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.
3/7
![नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/760d016ad95e65c474c247cedfe2d1be129d2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतेच ईशानं तिच्या खास फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
4/7
![ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/c074c26c19c06fdcf3cc095ce52dc2213ae0f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
5/7
![ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/cf7d47600cded81690d7c48254e2c9179d8ca.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशानं माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेमध्ये देखील काम केलं.
6/7
![मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/a575e9c7a863a6d1f77fbbc62976e87e16f45.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकांमध्ये ईशानं काम केलं आहे.
7/7
![ईशाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/03/20/2e16452479f501222e1aba6d1a4c1132310c4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ईशाच्या आगामी मालिका आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Published at : 20 Mar 2023 07:58 PM (IST)
Tags :
Isha Keskarअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)