एक्स्प्लोर
Arya Ambekar: 'महाराष्ट्राच्या फेव्हरेट गायिकेचा' भन्नाट लूक; फोटो चर्चेत
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/2a2f389ee3fb57b981ecdd58db2e8001_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
arya
1/6
![आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. (photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/01e0c92494b7076067d60182993fc4d44187b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या गोड आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे आर्या आंबेकर. (photo:ambekaraarya/ig)
2/6
![झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/97790a09d9b6eb8fd4a9b936c4a6d1346ef06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झी मराठीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आर्या आज अनेकांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (photo:ambekaraarya/ig)
3/6
![गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. (photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/aed266e9148b0147c8d319081e1728f304a8f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील अनेकांना भूरळ घातली आहे. (photo:ambekaraarya/ig)
4/6
![नुकतीच आर्याने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' सोहळ्याला हजेरी लावली होती. (photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/ac1c772f0522d7f2f19b46203b6d012c836e5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुकतीच आर्याने 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण' सोहळ्याला हजेरी लावली होती. (photo:ambekaraarya/ig)
5/6
![सुंदर असा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आर्याने या सोहळ्यात सर्वांची मनं जिंकली. (photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/6f79c4efe4708b88d6477cd073ebc7b14352c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सुंदर असा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये आर्याने या सोहळ्यात सर्वांची मनं जिंकली. (photo:ambekaraarya/ig)
6/6
![या सोहळ्यात आर्याला 'महारष्ट्राची फेव्हरेट गायिका' म्हणून सन्मानित करण्यात आलं.(photo:ambekaraarya/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/27/f921f1ea832d9d3ce76930ac6119955777c55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सोहळ्यात आर्याला 'महारष्ट्राची फेव्हरेट गायिका' म्हणून सन्मानित करण्यात आलं.(photo:ambekaraarya/ig)
Published at : 27 Dec 2021 02:52 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)