एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
PHOTO: ‘बिग बॉस’ मराठी फेम सईचं भन्नाट फोटोशूट!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/d3dcb533f9d326152f668a9d5cbd36d9_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
SAI LOKUR
1/6
!['बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/1f80cb161317ccd213f4def3672b2bd033728.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर.
2/6
![निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/908210929d27740dd284d98f193c8dd216d39.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली.
3/6
![2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/fda0737566c71104e8c4784c1f2f8e71d9219.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.
4/6
![सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/195b495a44652d2cdbfcedf77932940eaa6cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते.
5/6
![सईने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/0744eb5246136d1339c83e5eb9001713e6dc9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सईने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
6/6
![सईने या फोटोमध्ये केसात गुलाबाचं फुल माळलंय. (all photo: sailokur/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/27/fee2862cd0fce60a8f869363491af399ed7ef.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सईने या फोटोमध्ये केसात गुलाबाचं फुल माळलंय. (all photo: sailokur/ig)
Published at : 27 Jan 2022 05:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)